सारा कस्तुरी

सारा चा वारसा घेऊन आलंय, अभिमान वाटावा अस शानदार घर!

आपलं घर.... या शब्दातच किती आनंद आणि अभिमान सामावलाय, खरं ना! मनात स्वतःच्या घराची एक संकल्पना असते, आणि जेव्हा ती अधिक सुंदर होऊन प्रत्यक्षात येते, तेव्हा अवर्णनीय आनंद होतो. आणि हे घर जेव्हा विश्वासू बिल्डर, समृद्ध जीवनशैली, वेल-कनेक्टेड लोकेशन अशा गुणांसह येतं, तेव्हा अभिमानाने मन भरून येतं. असंच एक अप्रतिम घर सारा ग्रुपने खास तुमच्यासाठी आणलं आहे....

हायलाईट्स

सुविधा

तुमच्या सर्व अपेक्षांनी सजलेली जीवनशैली

लोकेशन

पोद्दार इंटरनॅशनल स्कूल (सारा सिटीमध्ये) - 5 मि.

मर्सिडीज-बेंझ - 10 मि.

फोक्सवॅगन - 20 मि.

महिंद्रा अँड महिंद्रा - 20 मि.

मॅरियट कोर्टयार्ड - 20 मि.

तळवडे आयटी पार्क - 30 मि.

पायस मेमोरियल हायस्कूल - 20 मि.

तळेगाव रेल्वे स्टेशन - 30 मि.

युनिकेअर हॉस्पिटल - 10 मि.

मजल्यावरील योजना