सारा सिटी

सारा सिटी म्हणजे तुमची स्वप्नवत दुनिया

पुणे व छत्रपती संभाजीनगर येथे ६१+ देखणे प्रकल्प, ५८०० उत्तमोत्तम घरे, ५० लाख स्क्वेअर फुटांपेक्षा बांधकाम अशा दमदार कामगिरी केलेल्या सारा ग्रुपची सारा सिटी ही चाकणमधील निर्मिती. २००० कुटुंबं येथे आनंददायी जीवनशैली अनुभवत आहे. सर्वगुणसंपन्न सारा सिटीने, साकारतोय हे नव्या गृहसंकल्पना. सारा सिटी ई-१ डोमेन रेसिडेंशियलसह टाऊनशिप मध्ये सर्व सुविधा देत आहे. टाऊनशिपमधील देण्यात येत आहे १ बीएचकेचे फ्लॅट्स आणि शॉप्स येथे आहेत.

सारा सिटीची निवड का करायची?

चाकणमधील सर्वात मोठी टाऊनशिप

विचारपूर्वक साकारलेली टाऊनशिप

पोदार इंटरनॅशनल स्कूल, हॉस्पिटल (प्रस्तावित), परिसराच्या जवळच पेट्रोल पंप

तीन प्रमुख मार्गाशी उमबशीया जोडलेले

मल्टी-लेव्हल सुरक्षा

प्रत्येक क्लस्टरनुसार सुविधा

टाऊनशिप मध्ये २००० पेक्षा अधिक कुटुंबांचे वास्तव्य

चाकण एमआयडीसी मध्ये अगदी मध्यवर्ती ठिकाणी

तळवडे आयटी पार्कच्या जवळ

चाकण चौकापासून १० मिनिटांवर

लवकरच येणारे मेट्रो स्टेशन (प्रस्तावित) व रिंग रोड (प्रस्तावित) टाऊनशिप पासून फक्त १० मिनिटांच्या अंतरावर

महत्वाच्या सुरक्षासुविधा

लोकेशन

पोद्दार इंटरनॅशनल स्कूल (सारा सिटीमध्ये) - 0 मि.

मर्सिडीज-बेंझ - 05 मि.

फोक्सवॅगन - 15 मि.

महिंद्रा अँड महिंद्रा - 20 मि.

मॅरियट कोर्टयार्ड - 20 मि.

तळवडे आयटी पार्क - 30 मि.

पायस मेमोरियल हायस्कूल - 20 मि.

तळेगाव रेल्वे स्टेशन - 30 मि.

युनिकेअर हॉस्पिटल - 10 मि.

मजल्यावरील योजना