सारा निलय

सर्व सुखं पायाशी...

सारा निलयचे लोकेशन म्हणजे लाभाचं एक. रोजचं जगणं सोपं करणारं.

शाळा-कॉलेज, शॉपिंग, चाकण, तळेगाव इथल्या एम आयडी सी हे सगळं अगदी जवळ. म्हणजेच तुमचा वेळ फॅमिलीसहिबत जाता आणि जाण्यायेण्यात कमी जाणार.

सारी सुखं पायाशी लोळण घेणं यालाच तर म्हणतात!

महत्वाच्या सुरक्षासुविधा

स्पेसिफिकेशन्स

स्ट्रक्चर

  • RCC फ्रेम स्ट्रक्चर

प्लास्टर

  • आतिल भिंतीवर जिप्सम वर्कक
  • बाहेर प्लास्टरचे डबल कोटिंग

दारे व खिडक्या

  • RCC डोर फ्रेम आणि सर्व रूम मध्ये ऑईल पेंटेड फ्लश डोर्स
  • मेन डोरसाठी वुडन डोर फ्रेम - आकर्षक डिझाइन व डेकोरेटिव्ह कॅशिंग सह
  • ३ ट्रॅक पावडर कोटेड ऍल्युमिनियम विंडोज, मॉस्किटो नेट
  • किचनमध्ये २ ट्रॅक पावडर कोटेड ऍल्युमिनियम विंडोज

इलेक्ट्रिफिकेशन

  • कॉन्सील्ड वायरिंगस
  • उत्तम प्रतीचे स्विचेस
  • M.C.B
  • लिव्हिंग रूममध्ये टी.व्ही. पॉइंट

वीट बांधकाम

  • ५" ACC Block ब्रिक वर्क

फ्लोरिंग

  • प्रत्येक रूममध्ये 600*600 मिमी चे व्हिट्रिफाइड टाइल्सस
  • ड्राय बाल्कनी आणि टॉयलेट्स मध्ये अँटीस्किड फ्लोरिंगस
  • बाथरूम मध्ये ७ फुटांपर्यंत आणि किचन मध्ये लिंटल लेव्हल पर्यंत डॅडो टाइल्सस

प्लंबिंग

  • कन्सील्ड प्लंबिंग
  • आय एस आय मार्क फिटिंगया
  • टॉयलेट मध्ये फ्लश टँक
  • हॉट आणि कोल्ड मिक्सर युनिट
  • फ्लश टँकसाठी रीसायकल केलेले पाणी

पेंट

  • बाहेरील भिंतीसाठी उच्च प्रतीचा ऍक्रिलिक पेंट
  • आतिल भिंतीना ऑईल बाउंड डिस्टेंपर

लोकेशन

पोद्दार इंटरनॅशनल स्कूल (सारा सिटीमध्ये) - 5 मि.

मर्सिडीज-बेंझ - 10 मि.

फोक्सवॅगन - 20 मि.

महिंद्रा अँड महिंद्रा - 20 मि.

मॅरियट कोर्टयार्ड - 20 मि.

तळवडे आयटी पार्क - 30 मि.

पायस मेमोरियल हायस्कूल - 20 मि.

तळेगाव रेल्वे स्टेशन - 30 मि.

युनिकेअर हॉस्पिटल - 10 मि.